'Maratha Communityला न्याय देणे ही जबाबदारी राज्य सरकारची'| Samarjit Singh Ghatge | Sakal Media |

2021-08-06 2,269

'Maratha Communityला न्याय देणे ही जबाबदारी राज्य सरकारची'| Samarjit Singh Ghatge | Sakal Media |
केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय घेऊन, एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे अधिकार देण्यासंबंधी केंद्र सरकारने (central government)सकारात्मक पाऊल उचलले आहे. आता मराठा समाजाला (Maratha community)न्याय देणे ही सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं मत भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge)यांनी व्यक्त केलं आहे.
#MarathaCommunity #Stategovernment #SamarjitSinghGhatge

Videos similaires